धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं – प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला.
याबाबत अधिक माहिती देताना योगेश केदार म्हणाले, यावेळी जिल्ह्यातील साध्यस्थीतील राजकीय परिस्थिती संपर्क प्रमुखांनी विचारून घेतली. मागील जिल्हापरिषद निवडणूक प्रक्रियेत...
