भारतीय जनता पार्टी कळंबची जंबो कार्यकारिणी जाहीर. उपाध्यक्षपदी संतोष भांडे, नागनाथ घुले

कळंब (परवेज मुल्ला) :- भारतीय जनता पार्टी, कळंब शहर तालुका कार्यकारिणी धाराशिव जिल्हा मान्यतेने शहराध्यक्ष मकरंद सुरेशराव पाटील यांनी जाहीर केली आहे. या जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीत ०६, उपाध्यक्ष ०८, चिटणीस १, सरचिटणीस १, कोषाध्यक्ष व १३ मार्गदर्शक १०, महिला सदस्य यांचा समावेश आहे.यावेळी उपाध्यक्षपदी संतोष चत्रभुज भांडे, नागनाथ पंढरीनाथ घुले,शिवाजी सुभाषराव शेंडगे, दामोदर श्रीराम शिंदे, किशोर अजिनाथ वाघमारे,जान्हवी बाळासाहेब पत्की, चिटणीस एकूण ०८, असुन यापदी सुनील बन्सी गायकवाड,प्रणव रवींद्र नरहिरे,सुदर्शन विजयसिंह देशमुख,अरविंद भीमराव कदम,इलियास इस्माईल कुरेशी,संगीता सुधीर कोकीळ,धनंजय शिवाजी आडसूळ सरचिटणीस – परशुराम नागनाथराव देशमाने , कोषाध्यक्ष- आनंद नंदलाल तापडे,निमंत्रित सदस्य म्हणून ,उमेश कुलकर्णी,यशवंत दशरथ. मुस्ताक काझी, सुजाता प्रशांत दिक्षित, ओमप्रकाश करवा,भारत मंडाळे . संदीप बावीकर ,प्रवीण कापसे ,अँड.श्रीधर कुलकर्णी,सलीम गवंडी, सतपाल बनसोडे,संजय जाधवर. जगदीश महाजन, बालाजी साबळे ,महिला सदस्या सौ. सौ.वसुधाताई कुलकर्णीसौ. सरस्वती बोंदर,सौ. वनिताराणी कटाळे ,सौ. निशाताई कळंबकरसौ. करुणा जोगे ,सौ. सुजाता दीक्षित,सौ. विद्या शिंदे,सौ. अर्चना पाटसकर, श्रीमती. पद्मिनी वाघमारे सौ. पूजा ताटे यांचा समावेश आहे.