श्री. रफीक पटेल यांची हजरत खाॅजा जमादार शहावली बाबा उर्स कमीटीच्या अध्यक्ष पदी निवड…

धाराशिव तालुक्यातील येडशी येथील हजरत ख़्वाजा जमादार शहावली बाबा यांच्या उर्स कमिटीची निवड. दि,07 सोमवार रोजी घेण्यात आली या बैठकीत उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी रफीक पटेल,उपाध्यक्षपदी आलम सय्यद,समीर पटेल, सचिव शहबाज शेख,सहसचिव इकबाल शेख,शारूख बागवान, कोषाध्यक्ष मोहसिन शेख, खजिनदार हैदर पटेल, आसिफ तांबोळी, सोशल मीडिया आरीफ तांबोळी यांची निवड करण्यात आली. सदरील उर्स ११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. ११ रोजी संदल मिरवणूक,१२ रोजी कवाली,चिरागा व महाप्रसाद, १३ रोजी जियारत,असा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी दर्शनचा लाभ घ्यावा,असे आवहान उर्स कमिटीच्या वतीने करण्यात आले. या वेळी,आयान पटेल,शारूख शेख, तौफीक पटेल, वाजीद तांबोळी, सोहेल सय्यद, सोहेल शेख,जुनेद शेख, शेख, जावेद सय्यद, इमरान पटेल,उपस्थित होते.