शिवाचार्य यांच्या उपस्थितीत कलशारोहन, प्रवचन व महाप्रसादाने सांगता.. दहा हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती; भक्तिरसात न्हालेली कळंब नगरी
कळंब (परवेज मुल्ला) :संत शिरोमणी मन्मथ स्वामी तिर्थक्षेत्र जन्म भुमी मंदीर जिर्णोध्दार व कलशारोहन सोहळ्यामध्ये शिवाचार्य यांच्या उपस्थितीत विविध देवी...