महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री कोकाटे यांची तात्काळ मंत्री पदावरुण हाकालपट्टी करा शेतकरी पुत्र विजयकुमार घाडगे यांच्या समर्थनात राहुल मुळे यांचे आंदोलन
कळंब परवेज मुल्ला :-महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून शेतकऱ्याविषयी अनेकवेळा वादग्रस्त विधान केलेली आहेत. कृषी...