तमाम हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या आ. परिणय फुके यांनी माफी मागावी – शिवसेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांची आक्रमण मागणी.
धाराशिव - आमदार परिणय फुके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना बरळून तमाम हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी...